0
BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड
मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाच्या वतीने मा.आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली सन 2016-17 व 2017-18 या वर्षातील इ.10 वी,12 वी पदवी व पदव्युतर एमपीएससी,युपीएससी परिक्षा,डॉक्टर,वकील,इंजिनियर,सी.ए व इतर श्रेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ 19 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता साजरा होत आहे.
स्वर्गीय माजी महसुलमंत्री शांतारामभाऊ घोलप यांच्या अर्शिवादाने तसेच माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या कनखर नेतृत्वाखाली कुणबी समान उन्नेती मंडळ संघटनाचे अध्यक्ष गणपत विशे (तात्या),सदानंद मोरे,यशवंत हरड,शांताराम बांगर ,जयवंत धलपे,मधुकर मोहपे,मनोहर इसामे (सरचिटणीस), प्रकाश पवार सर हे समाजाच्या युवकांना प्रेरणा देत आहे.समाजाच्या संघटनात्मक धोरणातुन समाजातील जुन्या रूडी परंपरा बदलत जात असुन सामान्याना न्याय मिळत आहे.या तालुक्याचे नवे तर समाजाचे भाग्यविधाते मा.आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी समाजासाठी समाजाचे आणि समाजकारणात राजकारणात बहुजनाचे कैवारी म्हणुन बहुमान मिळवला आहे.त्यांच्या अर्शिवादाने येथे घडलेला प्रत्येक जण गोटीरामभाऊ पवार यांचा पार्इक म्हणूनच समाजाचे ऋृण फेडत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.


Post a Comment

 
Top
satta king