BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड | सरकारसह बडे बडे नेत्यांना शक्य नाही अशी धमक कामगिरी करणरे नेतृत्व आमदार किसनराव कथो...
कल्याण रिक्षाचालकांचा मनमानी कारभार ; प्रवाशांची लयलूट करणार्या रिक्षा चालकांचे परवाने रद्द करा - सागर दळवी
BY - विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण | कल्याण रेल्वेस्थानकाजवळ रिक्षा चालकांच्या वर्दळीने जाणार्या येणार्या वाहनांना व...
ठाणे शिक्षणाधिकारी असक्षम ; जातीच्या नावात बदल करण्यास टाळाटाळीचे पत्र ; अर्जदारानी दिले 29 तारखेला मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे | जातीच्या नावाच्या दाखल्यात नजरचुकीने बदल झाल्याने शालेय सोडल्याच्या दाखल्यात बदल व्हावा म्हणून ठाणे...
सा.स्वप्नज्योती टार्इम्स व युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी कार्यालयाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन ; प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह – ठाणे ध्यास नवा विश्वास हवा म्हणून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार असून सर्वसामान्यांच्य...
शिवसार्इ मित्र मंडळाच्या वतीने महापारायण सोहळयाचे आयोजन
BY,सरिता नार्इक,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - कल्याण कल्याण तालुक्यातील विजयनगर येथे शिवसार्इ मित्र मंडळाच्या वतीने श्री.सार्इ महा स...
महाराष्ट्रातील गावागावात देवा ग्रुपने राबविली स्वच्छता मोहिम
( छाया : कुणाल शेलार,मो.नं.9623609100 ) BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड महाराष्ट्रात 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांध...
दिव्यांग बांधवांना मदत साहित्याचे विनामुल्य वाटप ; शिवसेनेचा अनोखा उपक्रम
BY, सरिता नार्इक, युवा महाराष्ट्र लार्इव्ह - कल्याण खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि दिव्यांग विभाग,सामाजिक न्याय मंत्रालय्,केंद्र सर...
नैतिकता आणि नितीमत्ता जोपासून सक्षम काम करणारे जिल्हा माहिती अधिकारी अनिरूध्द अष्टपुत्रे - कुणाल शेलार
BY,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारांचा विचार केला असता कित्येक शासकीय जिल्हा माह...
सर्व सामान्य जनतेच्या हाकेची प्रशासकीय साथ म्हणजे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर - नामदेव शेलार,संपादक
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशात सर्वात मोठा जिल्हा म्हणून कोरला आहे.या जिल्हया...
मुरबाड नगरपंचायतीच्या मुजोर पंकज भुसेला तात्काळ निलंबीत करा
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड मुरबाड नगरपंचायतीचे विविध कारस्थाने संपुर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे.कुचकामी ठरलेल...
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन ; पुन्हा एकदा मुरबाडच्या मातीचे नावलौकिक
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी...
नेताजी सुभाष चंद्र चौक रेल्वे कॉलेनी कल्याण गेटवर रक्षाबंधन दिवशी ट्रॅफिक जाम ; नागरिक अडकले 2 तास वाहतुक कोंडीत ; पोलिस घटनास्थळी हजर नसल्याने नागरिकांना कोंबून रहावे लागले ट्रॅफिकच्या फज्जेत ; तनावाचे झाले होते वातावरण ; कल्याणगेट व शहाड ट्रॅफिक पोलिसांच्या मनमानीला नागरिक हैराण ; तर कल्याण आर.टी.ओ ला कमार्इच्या टक्केवारीची मिळते बाजू
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह – कल्याण रक्षाबंधन हा आपल्या आयुष्यातील महत्वाच सण असल्याने भाऊ बहिणींच्या अतुट बंधनाल...
सांप्रदायीक,कर्तृत्वान माणसातला माणूस सुदाम बाबू मोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; व्यक्तीमत्व खर्या अर्थाने आज हरवला...
BY - नामदेव शेलार , युवा महाराष्ट्र लार्इव्ह – कल्याण वारकरी सांप्रदायीक एक निर्भिड व्यक्तीमत्व,माणसातला माणूस,लाखो नागरिकांचे मा...
निवडणूकीत नवा चेहरा पाहिजे - कुणाल शेलार ( अग्रलेख )
आज आपण देशात पाहिले तर निवडणूकीचा सहारा घेत मतदारांच्या जिवावर मोठे झालेले नेते माघे वळून पाहत नाही.साधा उदाहरण घेतले लोकसभेचे आणि विधानसभ...
कुणबी समाजातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार....
BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लार्इव्ह – मुरबाड मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा स...
न्यु इंग्लिश स्कुल मुरबाडच्या त्या अपघाती निधन झालेल्या कर्मचार्याच्या पत्नीचा अमरण उपोषण
BY- कुणाल शेलार , युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड न्यु इंग्लिश स्कुल मुरबाड महाविद्दयालयात स्व.नितीन राजाराम र्इसामे यांनी कित्...
मुरबाड तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयाला टाळे ; कर्मचार्यांनी मागितली जनतेची माफी ; सरकार विरोधात केली नाराजी
BY, नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुरबाड राज्य सरकारी,जिल्हा परिषद कर्मचारी,शिक्षक-शिक्षकोत्तर कर्मचारांना सातवा वेतन आयोग 201...
त्या 11 जणांनी मुरबाड ग्रामीणचा नाव गाजविला अन विजयाच्या झेंडयानी इतिहास घडविला ; संपुर्ण जिल्हयातून अभिनंदनाचा होत आहे वर्षाव
BY, विशेष प्रतिनिधी ,युवा महाराष्ट्र लाईव्ह - ठाणे मुरबाड तालुक्यामध्ये नामवंत कराटे मास्टर वसंत जमदरे यांचे नाव संपुर्ण देशातील झा...
महसूल दिनी कर्त्तृत्वान आणि दक्ष ठाणे जिल्हयातील तहसिलदारांचा करण्यात आला सन्माण ; कुटूंबापेक्षा जास्त वेळ सर्वसामान्यांना दिले
BY, नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाईव्ह - मंत्रालय जिल्हा अधिकारी ठाणे कार्यालय येथे महसूल दिनी सेमिनार आयोजन करण्यात आले होते यावेळ...