BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
ठाण्यातील रुतू पार्क परीसरातील मुंबई महानगर पालिकेच्या पाईपलाईन
मध्ये ६० वर्षांची वृद्ध महिला पडली या ठिकाणी त्या महिलेला वाचवण्यासाठी नागरीकांनी
प्रयत्न केले पण अडगळीची जागा असल्याने त्या महिलेला वर काढतां आले नाही
महिलेची परिस्थिती चिंताजनक
वाटतेये हे पाहून ठाणे अग्नीशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली... ठाणे अग्नीशमन
दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी पोहोचले आणि या महिलेला घाणी तून बाहेर काढत त्या
महिलेचा जीव वाचवला.ही महिला अज्ञात असून मानसिक आजारी आहे तिला सिव्हिल रुग्णालयात
हलविण्यात आले आहे.
Post a comment