0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |

26 जुलै च्या पुरा मुळे उल्हास नदी वरील रायते पुल खचला होता,12 तासात खचलेला भीमकाय पुल दुरुस्त करुन लोकां साठी बहाल करण्यात आला होता.मुख्यमंत्री दौरा म्हणुन तड़कफड़की मध्ये बनवलेला उल्हास नदी वरील रायते पुल पीडब्ल्यूडी ठाणे जिल्हा विभाग अभियंता श्री महाजन यानी रायते पुल दुरुस्त झाल्याची माहिती देण्यासाठी पुला सोबत स्वतःची सेल्फी सुद्धा पाठवली होती.तो रायते पुल आज दिनांक 5 ऑगस्ट सकाळी 9 वाजता पुन्हा वाहून गेला.कल्याण मुरबाड रोड ची वाहतुक पुन्हा ठप्प झाली आहे.

Post a Comment

 
Top