0
BY - राजू हालोर,युवा महाराष्ट्र लाइव – धुळे |

गोताणे येथिल त्रि. वि. प्र. संस्थेचे राजीव गांधी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात वृक्षारोपन करतांना संस्थेचे सचिव आण्णासो. झुलाल उत्तमराव पाटील, संस्थेचे चेअरमन आण्णासो.दगडू फुला पाटील, कुसुंबा बिटचे केंदप्रमुख दादासो. प्रकाश लोंढू परदेशी, विदयालयाचे प्राचार्य.एस.व्ही.देसले सर विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.ए. पाटील सर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी वृक्षारोपन केले. तसेच विदयालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, व आण्णाभाऊ साठे जंयती. साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्र प्रमुख आदरणीय दादासो. प्रकाश लोंढू परदेशी यांनी भुषवले.विदयालयात विद्यार्थाची भाषणे झाली व उत्कृष्ट भाषणांना परदेशी साहेबांनी प्रत्येकी 50-50 रुपये बक्षिस दिले. तसेच पोषणहार तपासले पोषणहाराची चव घेतली.

Post a Comment

 
Top