BY
- सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – तळोजा
|
तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे लाचलुचपत विरोधी प्रतिबंध विभागाची कारागृहात सापळा लावून जेलचा आरोपी आलोंसे निंबाळकर ह्याला ५०००/-रु.लाच घेताना रंगे हाथ पकडले आहे लाचेची कारण कैदीच्या नातेवाईकास मुलाकात देण्यासाठी लाचेची मागणी ५०००/- स्वीकारलेले रक्कम ५०००/- रु. पुढच्या कारवाई साठी आरोपी आलोंसे ह्याला अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेऊन विचारपूस करत आहे
Post a comment