BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
गेली दोन वर्षे शासकीय भुखंडावर
अवैध व्यापारी गाळे प्रकरण गाजले त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मुग
गिळून बसले होते मात्र, विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या
प्रचार सभेला परवानगी नाकारली यांचे वृत्त " युवा महाराष्ट्र लार्इव्ह "
वृत्तवाहिनीवर प्रसिध्द होताच निवडणूक अधिकार्यांकडून 18 ऑक्टेबरच्या सुप्रिया सुळे
यांच्या सभेला खुले नाटयगृह पटांगणात परवानगी तात्काळ देण्यात आली आहे.
" युवा महाराष्ट्र लार्इव्ह " वृत्तवाहिनीवर कोटी
वाचक वर्ग असून त्यांनी " युवा महाराष्ट्र लार्इव्ह " बातमीचं स्वागत करून
निर्भिड पत्रकारितेचा सन्मान केला आहे.दुसरीकडे पुन्हा मुरबाड नगरपंचायतीचे भाजपा अवैध
बांधकामे राजकीय पक्ष व प्रशासनाच्या रडारवर आली आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Post a comment