0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
समर्थाची कृपा असल्यावर सामर्थ्य निर्माण होते हा श्रध्देचा भाग जसा तसाच माणूस कोणत्या जातीर्माचा पक्षाचा यापेक्षा माझ्या नजरेखालचा,परिसरातला राज्यातला आहे.त्यांच्यासाठी संकट समयी उभा राहणे,कर्तबगारी समजून नेहमीच काम करणारे मुरबाडचे आमदार कोरोनाच्या संकटात येथील जनतेचे खरे पालकत्व बनले आहेत.
          तुम्ही खबरदारी घ्या,आम्ही जबाबदारी घेतो...असा राज्य शासनाचा फॉर्म्युला टेबलावरच राहिला मात्र,मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड,कल्याण,बदलापूर,अंबरनाथसह ठाणे जिल्हयाची खबरदारी आणि जबाबदारी सुध्दा घेतली आहे.
          कोरोनाची भिती त्यांना नाही मात्र,त्यांच एक पाऊल रस्त्यावर पडताच शेकडो लोक त्यांच्याबरोबर येतात म्हणून आमदार किसन कथोरे आपल्या मतदार संघासह ठाणे जिल्हयात अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून एकटेच फिरून आपल्या कार्यकर्त्यांना जीवाची पर्वा न करता प्रत्येक गरजू गरिबांना,पत्रकारांना मदतीचा हात देण्यासाठी युध्द पातळीवर मदत करत आहेत असे खबरदारी घेतलेले आमदार किसन कथोरे यांच नाव जनतेत आहे.रोज बैठका,निपक्ष राजकारण कोरोनावर त्यांच्या मतदार संघात मात करत आहेत.कधी प्रसिध्दीची प्रेसनोट दिली नाही मात्र त्यांच्या कार्याची दखल आम्हालाही घ्यावीच लागली.पत्रकार सार्‍यांचा असतो मात्र,स्वाभिमानी जेथे अन्याय अत्याचार तेथे हजर.निर्भिड पत्रकार आज मुरबाडच्या आदिवासी वाडयापाडयासह मुरबाड शहरात प्रत्येक गरीब गरजू लोकांची काळजी आमदार किसन कथोरे यांनी घेवुन आरोग्य उपयोजना आखल्या आहेत.स्व:ताच्या आमदार निधीतुन 50 लाखाचे अनुदान केसरीकार्ड धारकांना धान्य पुरवठा साठी दिले त्याची सुरूवात झाली आहे.राज्याचा कोणीही मंत्री आला नाही मात्र,एकच आमदार किसन कथोेरे यांनी प्रथम देशात कोरोनात काम करणार्‍या पत्रकारांचा अभिनंदन करून सन्मान केला,त्यांना मदत केली त्यानंतर सर्वत्र राज्यात देशात पत्रकारांचा अभिनंदन मदतीच्या मेनबत्या पेरल्या.जिवाची परवा नाही,गांवाच्या शिवा पाहुन गांवात जनतेची विचारपुस करून मदतीचा हात देणारा आमदार खरचं ठाणे जिल्हयाचा पालकत्व आहे.

Post a comment

 
Top