0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
देशात राज्यात कोरोनाचे थैमान आहे.मोठया प्रमाणात जनतेत भितीचे वातावरण आहे.रूग्णांची संख्या वाढत आहे.दुसरीकडे लोकाचं ऐकमेकांबद्दल आदर कमी होऊन कोरोना संशयीताकडे वेगळया नजरेने बघितले जातयं हया दुरी निर्माण होऊनचे त्यावर पडदा पडला पाहिजे.कोविड 19 वर मात करताना मिडीयाने काय करावं याबद्दल  पत्रकाराची कार्यशाळा झुम अ‍ॅपव्दारे फेसबुक लार्इव्हवर माहिती महाजनसंचालनालय सर्व राज्यातील जिल्हामाहिती अधिकार्‍यांनी घेतली.त्यामध्ये आमच्या स्वप्नज्योती टार्इम्सचे संपादक कुणाल शेलार युवा महाराष्ट्र लार्इव्हचे संपादक नामदेव शेलार यांनी सहभाग घेवुन कोरोना सोबत कसे जगता येर्इल प्रशासनाने छोटे वृत्तपत्र चॅनेल यांच्यावर अन्याय करू नये अधिकार्‍यांच्या मनमानीने कोरोनाबद्दल लोकांत भिती निर्माण होते.आरोग्य यंत्रणा  ठेवा लोकाना एकत्र जवळ करण्यासाठी छोटया मिडीयाची भुमिका महत्वाची आहे.आरोग्य शिबीरे स्वतंत्र आरोग्यपथक घरातच होम व्कारंटार्इन करून उपौचार त्यांना जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा करावा पत्रकाराना शासकीय अधिकार्‍यानी माहिती अधिकृत दयावी पत्रकाराच्या कुटूंबाना पत्रकाराना महात्माफुले आरोग्यय् योजनेचा लाभ मिळत नाही.त्यासाठी काय करावे अशा अनेक सुचना जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केल्या.त्याच  पत्रकारांचा विमा त्यांच्या विविध समस्या या विषयावर चर्चा करण्याचा मनोदय व्यक्त केला.मात्र शासनाच्या वतीने असा उपक्रम प्रत्येक जिल्हयात महिण्याला घेणे गरजेचे आहे.घेतले पाहिजे छान कार्यशाळा कार्यक्रम पार पडला.प्रत्येक डिओने चांगली माहिती दिली याबद्दल शासनाच्या उपक्रमाला युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेल स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राकडुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

 
Top