0

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |

ब्रॉडकास्टिंग मान्यता प्राप्त युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या नव्या वेबसार्इडचे उद्घाटण समाजसेवक,उद्दयोगपती तुषार कडवाडकर,डॉ.नरहरी फड,डॉ.बेंढारी,माजी नगराध्यक्ष तथा उपसंपादक किसन कथोरे,माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी,शिवसेनेचे सतीष जाधव,बांधकाम उपअभियंता सत्यजित कांबळे,डॉ.पाखरे,डॉ.चेतन खरे,डॉ.निलेश खोडदे,डॉ.स्वप्नील वाघचौडे,या वृत्तवाहिनीचे संपादक नामदेव शेलार,वृत्तसंपादक सौ.ज्योतीतार्इ शेलार,मुख्यसंपादक गौरव शेलार,सि.र्इ.ओ कुणाल शेलार,उपसंपादक वसंत भगत,मिलींद दळवी,विशेष प्रतिनिधी मयुर जाधव अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

  नव्या वेबसार्इड उद्घाटण तसेच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या वर्धापणदिना निमीत्त महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जगदीश पाटील,देवा ग्रुप फाऊंदेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे,उद्दयोगपती तथा युवा नेतृत्व मधूकर मोहपे,पत्रकार केदार नार्इक,सरिता नार्इक,दिपाली दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.मोठया प्रमाणात सोशल डिस्टसिंग ठेवून उपस्थितीत हा वर्धापण दिन सोहळा उद्घाटण कार्यक्रम संपन्न झाला.

       शासनमान्य यादीवर आलेल्या स्वप्नज्योती टार्इम्सवृत्तपत्राचे संपादक नामदेव शेलार,सहसंपादक ज्योतीतार्इ शेलार त्यांची संपुर्ण टिमचे अभिनंदन करून ग्रामीण भागाच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केल्या.एक दर्जेदार निर्भिड वृत्तपत्र त्याचबरोबर 32 लाख वाचकाचे युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी आपल्या वाचक हितचिंतक,जाहिरातदार,देणगीदार,दानशूरांमुळे देशाच्या,राज्याच्या नकाशावर कोरलं जातयं.त्यामध्ये आपल्या अपेक्षा पुर्ण केल्या जातील असे आश्‍वासन शब्द संपादक नामदेव शेलार यांनी आभार व्यक्त करतांना दिले आहे.

Post a comment

 
Top