0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड

कोरोना कालावधीत विद्युत विभागाचे उपअभियंता सुरेश सोडकर (सुराडकर) यांनी चांगली सेवा केली म्हणुन स्थानिक आमदार भाजपा कार्यकर्त्यानी त्यांचा योध्दा म्हणून सन्मान केल्यापासून मुरबाडची विज रात्री मध्यरात्री दिवसा केव्हाही 5 ते 10 वेळा जात असुन महिलांनी सुरेश सोडकर यांना बांगडया देवुन सत्कार करण्याचा इशारा दिला आहे.महिला शालेय ऑनलार्इन विद्यार्थ्याना प्रचंड त्रास सहन करावा लागत असुन यासमस्याकडे राज्य शासनाने लक्ष वेधावे अन्यथा आंदोलन उभे करू असा इशारा विकासमंच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ शेलार यांनी दिला आहे.

Post a comment

 
Top