0
BY - युवा महाराष्ट्र लार्इव - नवीदिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली आहे. नव्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची हस्ताक्षर असेल.

  “हिरवा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असलेला रंग 20 रुपयाच्या नव्या नोटेला असेल. नोटेच्या मागीला बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येईल. “, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले. तसेच, 63mmx129mm एवढ्या आकाराची 20 रुपयांची नोट असेल.

Post a Comment

 
Top
satta king hdhub4u