BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लार्इव्ह - मुरबाड -
आजच्या युगात माणूसकी टिकवण्यासाठी संकल्पना नाहीसी झाली असताना देवाच्या अवताराला रूप घेऊन धरतीवर यावे लागले त्याचा साक्षात्कार डॉक्टराच्या नावाने झाले जरी असले तरी त्याची जाणीव मात्र,डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांच्याकडून झाली आहे.सुखःत तर सर्वच असतात परंतू दुखःत जो असतो तोच खरा मित्र असे म्हणतात असाच सुख दुखःच्या वाटेवर जेव्हा डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांच्या सारखी माणसं भेटतात तेव्हा खर्या अर्थाने नितीमत्ता ही आजही जिवंत असल्याचे दिसून येते.जनसामान्यांच्या सेवेसाठी धाऊन जाणारे,मानAसन्मान देऊन मृत्युच्या दारातून वाचविणारे डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांचा मुरबाड सारख्या ग्रामीण भागात जन्म झाला याचा अभिमान त्यांच्या कुटूंबासह,मित्रमंडळी,तमाम मुरबाडकरांना आहे.आपली डॉक्टरकी पदवी गोरगरिबांच्या सेवेला अर्पण करून कोणत्याही प्रकारे कसलीही अपेक्षा ा करता नेहमी आपल्या मानसाचे हित व आपल्याकडून पुर्णतः कशाप्रकारे मदत करता येर्इल ही मनोधैर्य त्यांच्या अंगी राहिली आहे.राग आणि आजार हा जरी शुत्रुचा भाग असला तरी त्यावर तोडगा मात्र,डॉक्टरच आहे हे या 21 व्या शतकात डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांच्या डॉक्टरकीमधून दिसून आले आहे.जिथं आपली अपेक्षा संपते तेथे डॉक्टरांची प्रतिष्ठापणा सकारात्मक बदल घडून आणते असाच सकारात्मक बदल घडवणार्या मुरबाडच्या या भुमिपुत्रांनी म्हणजेच 24 तास सेवा मुरबाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांचा अनुभव मुरबाड तालुक्यातील जनतेसमोर आला आहे.
24 तास रूग्णांची सेवा म्हणून एकमेव डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांचे मुरबाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे नाव मुरबाड तालुक्यासह कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ,बदलापूर,भिवंडी सारख्या तालुक्यात चांगल्या प्रतीची सेवा देत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.रूग्णांची सेवा हीच र्इश्वरसेवा माणून एकनिष्ठेने दिवसरात्र पारीख ठेवून रूग्णांची सेवा करणारे डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांनी मुरबाड तालुक्यात नागरिकांच्या डॉक्टरकी क्षेत्रातून मुरबाड मल्टिस्पेशालिटीच्या माध्यमातून 24 तासाची सेवा उपलब्ध करून दिले.माणूसकी जपून मुरबाडच्या मातीत जन्म घेऊन मुरबाडकरांच्या सेवेसाठी आपण सामाजिक कार्य करावे या हेतूने गोरगरिबांसाठी त्यांनी मुरबाडमध्ये 24 तासाचे हॉस्पीटल चालू केले आहे.याच हॉस्पीटलमध्ये गोरगरिबांसाठी विविध असे उपक्रम घेऊन उपचारासाठी विविध असे यंत्रणा उपलब्ध करून आजारी व्यक्तीवर अत्यावश्यक सेवा देऊन मुरबाडच्या बाहेर रूग्णांना नेण्याची संख्या कमी झाली आहे. डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांच्या रूग्णालयात रूग्णांच्या सेवेसाठी नर्स,कर्मचारी 24 तास तत्पर असतात.विविध असे तज्ञ डॉक्टर दर आठवडयाला भेट देऊन रूग्णांच्या सेवेला हजर असतात.
आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभाक्षेत्र विकासमंच ट्रस्ट (महाराष्ट राज्य) वतीने डॉ.चेतन खरे,डॉ.निलेश खोडदे यांना आधारवड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले |
सामाजिक कार्य म्हणून शिबीरे राबवितांना डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांनी जगावेगळी ध्येयाचे पाऊल पुढे टाकले आहे.अशा रूग्णालयाच्याच सेवेमुळे मुरबाड तालुक्याचे 24 तास सेवा उपलब्ध म्हणून मुुरबाड मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पीटल मुरबाड तालुक्याचा आधार बनली आहे.त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभाक्षेत्र विकासमंच ट्रस्ट (महाराष्ट राज्य) वतीने डॉ.चेतन खरे,निलेश खोडदे यांना आधारवड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या समाजसेवि पुढिल कार्याला सा.स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र,युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी,आमदार किसनराव कथोरे मुरबाड विधानसभाक्षेत्र विकासमंच ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य) च्या पादाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment