BY
- युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
दक्षिण दिल्लीतील झाकीर नगर परिसरातील एका इमारतीत भीषण आग लागल्याने
5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दुर्घटनेत 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमनचे 7 बंब घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
आहेत.आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. आग एवढी भीषण होती की, घटनास्थळावरील
अनेक वाहने भस्मसात झाली. यादरम्यान इमारतीतून जीव वाचवताना अनेक जणांनी वरच्या मजल्यांवरूनच
उड्या मारल्या.
Post a Comment