0

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची समाजसेवक म्हणून सामाजिक कार्यकरणारे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी असून त्याचबरोबर मुरबाडच्या गरजूंना एम.आय.डी.सी.मध्ये कामावर लावण्यात एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे असे रमेश जाधव यांचा काल वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधत तालुक्यात वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आला.त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह,विविध राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,संघटनेचे मान्यवर,लहान मोठे जनसमुदाय उपस्थित होता
'' ज्यांची किर्ती महान त्यांच्या वाढदिवसाला वाढतो शान '' अशा शानमध्ये रमेश जाधव यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.

Post a comment

 
Top