0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – जम्मू-काश्मीर |

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशदवाद्यांमध्ये सतत चकमकी सुरू आहेत. येथे सोपोरच्या वारपोरामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशदवात्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.

Post a comment

 
Top