0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.विधानभवनात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमीत्त आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विधानमंडळाचे विधानसभेच्या अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर,विधानपरिषदेच्या सभापतींचे सचिव महेंद्र काज,सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे,सहसचिव विलास आठवले,उपसचिव मेघना तळेकर,अवर सचिव रविंद्र जगदाळे, उपसचिव राजेश तारवी,उपसचिव एन.आर.थिटे, अवरसचिव पुनम ढगे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.


Post a comment

 
Top