BY - नामदेव शेलार,युवा
महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
मुरबाड शहर तसेच तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नसुन एखादा
संशयित रूग्ण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ.बनसोडे यांच्या पुढाकाराने रूग्णांची
तपासणी करून व्कॉरंटार्इन केले जात आहेत.संशयित रूग्णांची तपासणी पंचायत समिती आवारात
स्वातंत्र कक्षात केली जात असुन रूग्णांवर उपौचार करण्यासाठी देवपे येथील इंजिनियरींग
कॉलेज मध्ये यंत्रणा कार्याविनित केली आहे.अशी माहिती डॉ.बनसोडे यांनी दिली.मुरबाड मध्ये नेरळच्या
कोरोना संशयित डॉक्टरचा वास्तव्य अशी बातमी प्रसारीत होताच तात्काळ देवगांव हद्दीत
असणार्या डॉक्टराची वैद्यकीय तपासणी केली त्यांचा कोरोना रिर्पोट निगेटिव्ह आला असुन
सदर डॉक्टर कोरोना संशयित असताना मुरबाड हद्दीत आलाच कसा याची चौकशी करून त्यांच्यावर
गुन्हां दाखल करणे गरजेचे होते असे मत डॉ.बनसोडे यांनी व्यक्त करून कर्जत तहसिलदारानी
मुरबाड तहसिलदाराना त्या डॉक्टराची सविस्तर माहिती दिली आहे.पोलिसात दिलेल्या माहिती
वरून त्यांच्यावर कारवार्इ होणे गरजेचे असुन मुरबाडच्या वैद्यकीय अधिकारी कसा त्यांच्यावर
गुन्हां दाखल करू शकतात असेही डॉ.बनसोडे यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह स्वप्नज्योती
टार्इम्सचे संपादक नामदेव शेलार यांच्याशी बोलताना सांगितले.नेरळ प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे
डॉक्टरानी मुरबाडकराना भयभित केले.संचारबंदी अधिक तिव्र केली त्याच प्रमाणे नेरळ परिसरातील
ग्रामीण भागातील जनता भयभित झाली अशा बेजबाबदार डॉक्टरावर फौजदारी गुन्हां दाखल करून
त्याला निलंबित करावे अशी मांगणी जोर धरू लागली आहे.
Post a comment