0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल |
घेणार्‍यांनी गेत जावे तर देणार्‍यांनी देत जावे अशी म्हण जेव्हा समोर येते तेव्हा मी काही तरी केलंय आणि मी काहीतरी दिलयं याची जाण होते.आत्ताच्या 21 व्या शतकात ही वास्तविकता पाहण्यास मिळत असताना कधी 70 ते 80 विद्दयाथ्यार्ंचा शिक्षकांनी ऑनलार्इनद्वारे शिकवणी घेतलेला विषय हा आश्‍चर्यच वाटेल.होय हे घडलयं वकीली शिक्षण घेत असलेल्या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या माध्यमातून.ज्यांचे श्रेय सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य श्री.मृत्युंजय पांडे यांना गेलं आहे.
अवघ्या देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन,संचारबंदी लागू असतांना कोरोनावर मात करण्यासाठी संपुर्ण देश एक झाला आहे अशावेळी काहींचे शिक्षण अपुर्ण राहिले तर काहींच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या.परंतू '' केल्याने होत आहे रे आपण केलेची पाहिजे'' ही सद्भावना प्रत्येक शिक्षकांच्या व विद्दयार्थ्यांच्या मनात प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे यांनी जागृत करून थेट दिल्लीवरून वकीली शिक्षण घेणार्‍या विद्दयार्थ्यांना लेक्चर देऊन थांबलेले शिक्षण विद्दयार्थ्यांना ऑनलार्इनद्वारे शिकवून जगावेगळी भुमिका साकारत आहे 
आणि या भुमिकेला विद्दयार्थ्यांचा प्रचंड सहभाग मिळत असून एकाच वेळी 70 ते 80 व त्यापेक्षा अधिक विद्दयार्थी हे शिकवणीला जोडले गेले आहेत.त्याचबरोबर सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे प्रोफेसर ललित पगारे,अभिनव दुबे,रंजिता अग्रवाल,व अन्य शिक्षक विद्दयार्थ्यांना आपआपल्या घरातून ऑनलार्इनद्वारे वकीली क्षेत्रातील ज्ञान व कायद्दयांचा अभ्यास शिकवत आहेत.संपुर्ण महाराष्ट्रात दोन महाविद्दयालय हे ऑनलार्इनद्वारे विद्दयार्थ्यांना शिकवत असून त्यामध्ये पनवेल येथिल नामवंत ठरलेले सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालय अग्रेसर व युक्तीशाली ठरले आहे.या शिकवणीत विद्दयार्थ्यांनीही त्यांची साथ दिली आहे.लेक्चरचे टार्इम टेबल ठरवून विद्दयार्थ्यांना पाठविण्यात आले असून लेक्चर चालू होण्या अगोदरच विद्दयार्थी हा ऑनलार्इद्वारे घेण्यात येणार्‍या शिकवणीला 10 मिनीटा अगोदर आपली हजेरी लावत असतो.
अनोखा उपक्रम आपण एैकलं होतं परंतू अनोखे शिकवण आजच्या युगात पाहायला मिळत असल्याने याची सुरूवात मात्र, सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाने केली आहे असे विद्दयार्थ्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.शिक्षक हा गुरू  असतो आणि गुरूसाठी शिष्य हा महत्वपुर्ण असतो कारण समाजात असे शिष्य वेगवेगळया रूपात पाहायला मिळाल्याने गुरूची दक्षणा मिळाली हे सिध्द होते. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या याच गुरूंनी विद्दयार्थ्यांंना वकीली क्षेत्राच्या अभ्यासासाठी लांबून एकत्र आणून त्यांना दिलेलं ज्ञान हा मोलाचा ठरला आहे.आज महाराष्ट्र बंद आहे,
महाविद्दयालय,शाळा बंद आहेत परंतू सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे विद्दयार्थ्यांना देण्यात येणारे ज्ञान घरी बसून मिळत आहे. सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयाचे नावलौकिक का टिकले आहे तर त्याचे कारण म्हणजे तुम्ही या तेव्हा शिक्षण देतो असे नाही तर आम्ही शिक्षण देतो तुम्ही कुठे ते सांगा अशी मनोधारणा बाळगल्याचे दिसून येत आहे.विद्दयार्थ्यांचा ऑनलार्इनद्वारे जोश,शिकण्याची कला,जिद्द आणि आत्मविश्‍वास सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या महाविद्दयालयाला सिंहाचा वाटा मिळवून देत आहे.
-------------------------------------
आजकल कोरोना वयरस के चलते जनजीवन अस्त व्यस्त है  हम सभी शिक्षार्थियो का पठन पाठनसे सभी प्रभावित हुए है  विद्दयार्थीयों के भविष्य को देखते हमारे संस्थान ने भी अम्तर्जालीन के अंतर्गत हमारे प्रबुध्द शिक्षकोद्वारा उपयोगी पाठों का प्रशिक्षण प्रारंभ किया है  विद्दयार्थी भी उसका समुचित लाभ उठाने मे सफलता  का अनुभव कर रहे है  अन्य संस्थानो की अपेक्षा मेरे संनास्थन ने बहुत ही बढ चढकर क्रियात्मक अनुसंधानपरक शिक्षा को सफल बनाया है
                                                          - अनिंदिता मिश्रा,एल.एल.बी - द्वितीय श्रेणी
                                                          सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ,पनवेल,नवी मुंबर्इ
-------------------------------------
सध्या आपण पाहत आहोत की,कोरोना मुळे देशाच्या जडणघडणीत सर्वत्र थांबून कोरोनावर मात करण्यासाठी एकजूटीने लढा देत आहेत अशा वेळी अनेक महाविद्दयालयाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आले परंतू विद्दयार्थ्यांच्या मनात शिकवणी बाबतीत विविध प्रश्‍न निर्माण झाले होते पण सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ येथिल सर्व शिक्षकांनी तसेच मुख्यतः प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे यांनी ऑनलार्इनद्वारे प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू केल्याने थेट विद्दयार्थी यांना अडचणी विचारून त्या अदचणीचे निरासरण करून दिले जात आहे त्यामुळे अशा शिक्षकांचे मी आभारी आहे.- श्री.मेघनाथ तांडेल, एल.एल.बी - प्रथम वर्ष
-------------------------------------
शिक्षणाला जोड ही शिक्षकांची हवी असते तेव्हा खोटा नाणं ही खनाणतं.अशीच मनोधारना सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या सर्व शिक्षकांनी मनात बाळगून ऑनलार्इन प्रशिक्षण देत आमच्या मनात विजयाचा आत्मविश्‍वास जागवला त्याबद्दल मी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चा व शिक्षकांना धन्यवाद देतो - मंदार गुरव, एल.एल.बी - प्रथम वर्ष
-------------------------------------
मुझे गर्व है की,मै इस सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ के महाविद्दयालय का हिस्सा हूँ,क्योकि जो कही नही देखा वो इस महाविद्दयालय मै देख रहाँ हूँ  सभी शिक्षक पुरी तरह से विद्दयार्थीओको ऑनलार्इन के द्वारे जो पढार्इ सिखा रहै है यह शायद ही कोर्इ कर पाए  क्योंकि एक शिक्षक जो ऑनलार्इन मे जुडे हुऍं 70 से 80 विद्दयार्थी को संगठीत कर के पढार्इ का ग्यान दे रहे है उसके लिए महाविद्दयालय ऑर सभी शिक्षको की तारिफ करे उतनी कम है  सभी शिक्षको का मै आभारी हूँ - प्रथमेश दुबे, एल.एल.बी - प्रथम वर्षे
-------------------------------------
मुझे गर्व है की मै हमारे शिक्षक सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ की विद्दयार्थी हूॅ,ऑनलार्इन का सही उपयोग बच्चो की पढार्इ पर और भविष्यकाल मै भारत के होनहार तैयार होने वाले वकीलो पर होगा क्योकि अबी की परिस्थितीओ को देखे तो सन्नाटा छाया हूआ है इस दौरान हमारे गुरूवर्य हमे ऑनलार्इनद्वारा हमे सिखा रहै है यह हमारे लिए महत्वपुर्ण है और मै उनका पुरे मनसे धन्यवाद देना चाहुँगी - प्रियंका शर्मा, एल.एल.बी - प्रथम वर्षे

Post a comment

 
Top