0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहारात परदेशातून आलेल्या नागरिकाला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हणून रूग्णालयात दाखल केले होते,अखेर त्या रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे नातेवार्इकांकडून समजण्यात आले असून रूग्णाला आपल्या घरी मुरबाडला पाठविण्यात आले आहे.याबबत डॉ.बनसोडे तसेच तहसिलदार मुरबाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे फोन आऊट ऑफ रेंज दिसून आले.20 मार्च दरम्यान परदेशातून आलेला नागरिक यांना होमक्वॉरंटार्इन करण्यात आले होते त्याचे तपासणी रिपोर्टमध्ये एक पॉझिटिव्ह तर दुसरा निग्ेटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःच रूग्णालयात उपचारासाठी मागणी केली त्यामनुसार त्यांच्यावर सरकारी रूग्णालयात दाखल केले त्यांनी आजारावर मात केल्याने त्यांना पुन्हा मुरबाडला घरी पाठवून होमक्वोरोंतार्इन राहण्याचे आदेश दिले असल्याने मुरबाड करांना दिलासा मिळाला आहे.
          कुटूंबातील आर्इ,बाप,मुलगी तिघांची तपासणी झाली त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने मुरबाडमध्ये एकही कोरोना रूग्ण नाही,नागरिकांना आनंदाचूी बातमी युवा महाराष्ट्र लार्इव्हच्या माध्यमातून मिळाल्याने भितीचा दरार कमी झाला आहे.
          परंतू कोरोनाचा शिक्का लागल्ेल्या कुटंब नातेवार्इकांकडे संशय तुच्छ नजरेने पाहणार्‍यांची तक्रार नातेवार्इकांनी पोलिसांकडे केल्याचे त्यांच्या  नातेवार्इकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
          नागरिकांनी कोरोनावर मात करायाची आहे,एकजुटूची माणूसकी अम्तर ठेवून घरात राहून मात्र,होमक्वोरोंटार्इन रूग्णांशी तुच्छता मानुन दरी निर्माण करू नये 5यांच्याकडे संशयाने पाहु नये असे आवाहनही युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून केले आहे.



Post a comment

 
Top