0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पुणे

महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी 'सारथी' संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) संजय तेली, उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी नीता शिंदे तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top