0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार भुवनेश्वर कलिता यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या काश्मिरातून कलम 370 हटवण्यास विरोध असल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी पक्षाला एक पत्रही दिले. खासदार कलिता यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला घरचाच आहेर मिळाला आहे.

Post a Comment

 
Top