0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील सतखांब, वांगण आणि लाडगाव या प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण-सुरगाणा तालुक्यातील साठवण तलाव व को.प.बंधारे या योजनांबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

Post a comment

 
Top