BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे
महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनसंदर्भात
पुण्यातील विधानभवन सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेच्या
उपसभापती नीलम गोऱ्हे(व्हीसीद्वारे), विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत तसेच
इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या बैठकीत विधानमंडळ कार्यवृत्तांसाठी तयार केलेल्या
संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.
Post a comment