पोलिसांच्या पेट्रोलिंग बेजबाबदारीने भरवस्तीत चोरटयानी केले घरफोडयाचे सत्राचे उदघाटण;लाखोचा एैवज चोरीला
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड
एकीकडे प्रशासकीय अधिकारी राजकीय फौजा घेवुन शासकीय कामाचे उदघाटणे करण्याचा शुभारंभ करत असुन मुरबाड आरूणोदय सोसायटी मध्ये एकाच रात्री विविध ठिकाणी घरफोडया सत्राचं उदघाटण करून लाखोचे सोनं रोख रक्कम चोरटयानी लंपास केले आहे.संतोष राठे,अर्चना ज्ञानेश्वर विशे यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.केंन्द्रीय मंत्री अर्शिवाद यात्रा हजारोची हजेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे शिवशंभू तलाव सुशोभिकरण हजारोच्या संख्येने वाजत गाजत कार्यक्रम पार पाडले त्यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेवुन प्रत्येक्ष संरक्षण देणार्या मुरबाडच्या पोलिसानी मात्र स्थानिक वस्त्यात रात्रीची पेट्रोलिंग बंद केल्याने चोरटयानी आरूणोदय भरवस्तीत दोन जबरी घरफोडया केल्या मात्र पोलिसानी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.
येथील नागरिक भयभित झाले असुन मुरबाड पोलिस ठाण्यातील क्राईम कलेक्टर काय करतात केवळ अवैध धंदयाची वसुली करताना पाच वर्षापर्यंत मुरबाड पोलिस ठाण्यात एकाच जागी राहाणार्या खेडकर याच्या खबर्या आहवालाची प्रतिज्ञा वरिष्ठाना असुन घरफोडी गुन्हयाचा तपास लावण्यासाठी ठाणे गुन्हेअन्वेषण विभागाकडे पाहिले जात आहे.स्थानिक आमदार खासदार मंत्री साहेबाना नजरेसमोर वाकत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला सामान्य जनतेला सुरक्षितता मिळावी म्हणुन प्रयत्न करावे तरच शंकर महादेव आपल्या परितोष कंकाळच्या को रोना नवसाला पावेल अशी अपेक्षा येथील जनता करत आहे.मुरबाड पोलिसाशी संपर्क साधला असता तपास चालु आहे असे सांगण्यात आले मात्र घरफोडयानी गणेशात्सवात चोर्याचं सत्र सुरू केले आहे मुरबाड शहरात भितीचे वातावरण असुन व्यापारी वर्गात हातबळता निर्माण झाली आहे.
No comments