web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मधील गणपती हॉस्पीटल सुसज्ज यंत्रणाने नटले;सिटीस्कॅन,एक्सरे,ऑपरेशन थिअटर तज्ञ डॉक्टर रूग्णांच्या सेवेत....!

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड मधील डॉक्टर राहुल कोळी यांच्या मुरबाड बाजारपेठेतील गणपती हॉस्पीटल सुसज्ज उपौचार यंत्रणेने रूग्णांसाठी सज्ज झाले आहे.हॉस्पीटलचा नव्याने लुक बदलण्यात आला आहे.सिटीस्कॅन,एक्सरे मशिन,ऑपरेशन थिअटर,आयसीयु रूम,जनरल वार्ड सह तज्ञ डॉक्टर कर्मचारी घरासारखे हॉस्पीटल वातावरण मुरबाड मध्ये प्रत्येक रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज आहे.

      कोरोना कालावधीत अनेकाचा जीव वाचवणारा डॉ.राहुल कोळी यांनी ग्रामीण जनतेला मोठा दिलासा देवुन रूग्ण हिच माणवसेवा कटिबध्दता दाखवुन दिली आहे.रात्रदिवस प्रत्येक रूग्णांची काळजी घेवुन योध्दा म्हणुन नव्हे तर देव म्हणुन त्यांच्या कार्याला जनता सलाम करत आहे.मुरबाड ग्रामीण भागात लाखो लोकाना आधार निर्माण झाला आहे.यापुर्वी येथील रूग्ण आपुर्‍या यंत्रणेच्या आभावी उल्हासनगर,कल्याण,ठाणे,मुंबई येथे उपौचारासाठी घेवुन जावे लागत होते.परंन्तु मुरबाडमध्ये डॉ.राहुल कोळी यांनी रूग्णांसाठी स्वच्छ सुंदर सुसज्ज यंत्रणा डॉक्टर कर्मचारी 24 तास सेवा देणारे गणपती हॉस्पिटल नव्या लुक मध्ये निर्माण केल्याने नागरिकाना दिलासा मिळाला आहे.तात्काळ तपासणी तात्काळ उपौचार सामान्य गोरगरीबाची सेवा करणार्‍या डॉ.राहुल कोळी यांचे स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार,सौ.ज्योती शेलार यांनी शुभेच्छा देवुन कोरोना योध्दा म्हणुन गौरव केला आहे.

No comments